Monday, September 01, 2025 01:27:28 AM
नव्वदीच्या दशकातल्या बालहत्याकांड प्रकरणी गावित बहिणींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. अंमलबजावणीस विलंब झाल्याने याचे रूपांतर जन्मठेपेत झाले. आता सीमा गावितने पॅरोलला अर्ज केलाय.
Jai Maharashtra News
2025-02-11 21:43:49
दिन
घन्टा
मिनेट